Sunday, 12 June 2011

maruti mandir in maharashtra

सगरी समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती [महाराष्ट्र ]
१ शहापुर २ ] मसूर ३ ] श्री प्रताप मारुती चाफळ ४ ][ दास मारुती चाफळ ५ ] उंब्रज ६ ]बत्तीस शिराळा ७ ]पारगाव ८ ]मनपाडळे९ ]माजगाव १० ] शिंगणवाडी ११ ] बहेबोरगाव 
पुणे -१ ] डुल्या मारुती -गणेश पेठ येथे हा प्रसिद्ध मारुती आहे पाच फुट उंचीची भव्य मूर्ती  पाश्चिमाभिमुख आहे .
        २ ] सोन्या मारुती -लक्ष्मी मार्गावर हे मंदिर असून पश्चिमाभिमुख आहे 
सज्जनगड -दास मारुतीची सुंदर मूर्ती .
जरंडेश्वर -सातारा स्टेशन पासून दोन मैलावर टेकडीवर हे मंदिर असून जांब ,माहुली ,कोरेगाव ,पाडळी या चारही गावातून या मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहे .
सुर्जीअंजनगाव -शहानुर नदीकाठी देवनाथ मठामध्ये हा मारुती आहे देवनाथ महाराजाना मारुतीचा अवतार मानत त्यांनी हि मूर्ती स्थापन केली 
सांगली - तपोवन मारुती  या मारुतीची स्थापना श्री आनंद मूर्ती यांनी केली याचा समावेश सामेथ पंचायतन मध्ये होतो 
आष्टे - प्राचीन दक्षिणाभिमुख मारुती मंदिर 
बेळगाव - माळमारुती ,स्वयंभू मूर्ती 
              शहराच्या मध्यभागी मारुती गल्लीत हे मंदिर आहे मूर्ती दक्षिणाभिमुख असून दक्षिण व उत्तर दिशेला दोन शिव लिंगे आहेत 
चंडकापूर - हुमणाबाद जवळ येथे विशाल मूर्ती कि जी एक मैलावरून दिसते 
बारामती - मलद मारुती -तीन गावाच्या सीमेवर हे मंदिर असून या मारुतीची स्थापना कल्याण स्वामीनी केली  

No comments:

Post a Comment