साप गाव -सातारा -रहिमतपूर जवळ
अंबाझरी नागपूर -नवसाला पावणारा मारुती
कन्हेरी-पुणे -सातारा रस्त्यावर शिरवळ पासून सात मैलावर हे मंदिर आहे
खेड-आळंदी जवळ प्रसिद्ध मंदिर
पुलसा-मोर्शी तालुक्यात बेल नदीकाठी हे मंदिर आहे
माणगाव -श्री टेंबे स्वामीचे जन्म गाव येथे आजरेकर बुवांनी मारुतीची स्थापना केली
रामपायली-भंडारा जिल्ह्यात हे मंदिर असून श्री राम चंद्राच्या पद स्पर्श्याने हे गाव पवित्र झाले म्हणून या गावाचे नाव राम -पायावली असे होते या मारुतीला लंगडा मारुती असे म्हणतात .
माळशिरस -सोलापूर झिल्ह्यात हे मंदिर प्रसिद्ध आहे
निम्बरगी -प्रसिद्ध मंदिर राम मूर्ती व शिवलिंग एकाच शिल्पात आहेत
बेळगाव दक्षिणाभिमुख मंदिरशहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे
टाकळी-नाशिक पासून तीन मैलावर हे मंदिर आहे गोमय मूर्ती
नाशिक- पंचवटी मध्ये गोदावरी घाटावर दोन तोंडाची मोठी मूर्ती
त्र्यंबकेश्वर -दीड फुटाची पण दहा हाताची मूर्ती
मुबई -केळकर मार्ग व बोले मार्ग जिथे मिळतात तिथे हनुमान मंदिर आहे पूर्वी हा मारुती एका विशाल वटवृक्षाखाली होता .
पिकेट-रस्त्यावर हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे
मुंबादेवीच्या मंदिरात मारुती प्रसिद्ध आहे
माटुंगा येथील श्री अलबेला मारुती प्रसिद्ध आहे
हनुमान टेकडी -संकटमोचन हनुमान मालाड इस्ट ६४ .
मुबई मध्ये पंचमुखी,चिंचोली हनुमान इत्यादी अनेक मंदिरे आहेत
No comments:
Post a Comment